चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण

ऑक्टोबर सेवा सप्ताह निमित्त चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण सेवा सदन दिलासा केंद्रात संपन्न

लेट्स मीठ ग्रुप व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सेवासदन दिलासा केंद्र, पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन दिनांक १ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आज 3 ऑक्टोबर बक्षीस वितरण व खाऊ वाटप करून गौरव करण्यात आला. 
कार्यक्रमातील मान्यवरांची उपस्थिती 

  • लायन्स क्लब ऑफ पुणे वेस्टच्या अध्यक्षा लायन श्रीमती प्रीती परांजपे मॅडम
  • लेट्स मीठ ग्रुपचे गव्हर्नर लायन श्री दीपक लोया सर
  • लायन श्रीमती सीमा दाबके मॅडम
  • लायन्स क्लब ऑफ 21 सेंचुरीच्या अध्यक्षा लायन श्रीमती दर्शन राणा मॅडम
  • लायन श्रीमती क्षमा गोयल मॅडम
  • लायन श्री सतीश राजहंस सर
  • लायन श्रीमती सुवर्णा गोडबोले मॅडम

या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करून व खाऊ वाटप करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी ठरला. 

सूत्रसंचालन: श्री महेश जमदाडे सर
कार्यक्रमाचे प्रस्ताविक: प्राचार्य श्री विकास पवळे सर

प्रमुख पाहुण्यांचे मनोगत: लेट्स मीठ ग्रुपचे गव्हर्नर लायन श्री दीपक लोया सर
आभार प्रदर्शन: श्रीमती प्रतिभा शिंपी मॅडम उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे दिलासा केंद्र तर्फे आभाराचे गोड काम केले.

Scroll to Top