Faculty
Shri. Vikas Dadarao Pawale(Principal)
Shri.Sunil Ratnakar Martanwar(Special Teacher )
Smt.Pratibha Vishwanath Shimpi(Special Teacher)
Smt. Harshda Harishchandra Walke(Special Teacher)
Smt. Pradnya Vinod Khilari(Special Teacher )
Smt. Vanita Devendra Dhumal(Special Teacher)
Shri. Mahesh Shivappa Jamdade(Special Teacher )
Shri. Pravin Ramesh Jagdale (Special Teacher )
Shri. Sanjiv Vasant Mandake (Craft Teacher)
Shri. Ramkisan Ratan Tirmukhe (Drawing Teacher)
Shri. Ashok Anna Jadhav(P.T. Teacher)
Shri. Ajit Gajanan Kasurde(School Bus Attendant)
Shri. Akash Gajanan Kasurde (Peon )
Smt. Navina Vijay Pawar (Accountant)
Smt. Sindhu Vijay Kapse(Attendant)
Smt. Sarika Ajit Kasurde (Attendant )
Smt. Kavita Amit Kudale (Attendant )
Shri. Bhushan Sandip Kulkarni (School Bus Driver )
श्री.विकास दादासो पवळे (मुख्याध्यापक)
शिक्षण : M.A.(Sociology),DTMR
रुजू दिनांक : १५/०२/१९९५
माहिती : सन १९९५ पासून विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहे. दि.०१ जाने. २०२३ पासून मुख्याध्यापक पदाची जबाबदारी घेतली आहे. विशेष मुलांच्या कलांना वाव मिळण्यासाठी नाट्यलेखन व दिग्दर्शन केले आहे. Epilepcy/Fit बाबत मुलांना-पालकांना माहिती व मार्गदर्शन करत आहे.
श्री.सुनील रत्नाकर मर्तनवार (विशेष शिक्षक )
शिक्षण : B.A.DTMR
रुजू दिनांक : ०२/०२/२०००
माहिती : सन २००० पासून विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहे. बौद्धिक अक्षम मुलांना त्यांच्या बौद्धिक क्षमेतेनुसार अकॅडेमीक, दैनंदिन व्यावहारिक शिक्षण देणे.तसेच नाट्य,खेळ नृत्य इ.अॅक्टीविटीमधून शिक्षण देणे.
श्रीमती प्रतिभा विश्वनाथ शिंपी (विशेष शिक्षिका )
शिक्षण : MA, DSE (MR)
रुजू दिनांक : २७/०६/२००३
माहिती : सन २००३ पासून विशेष शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. मनोरंजनातून शिक्षण देणे,प्रत्येक विद्यार्थ्याचे कौशल्य ओळखून ते विकसित करणे व त्याच्यातील कलागुणांना वाव देणे.समाजाच्या प्रवाहात आणून त्यांना पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने सक्षम करणे.
श्रीमती हर्षदा हरिश्चंद्र वाळके (विशेष शिक्षिका)
शिक्षण : BA, DSE(MR)
रुजू दिनांक : ०७/११/२००८
माहिती : सन २००८ पासून विशेष शिक्षिका या पदावर कार्यरत आहे.मुलांना ADL पद्धतीने भाषा,गणित,सामान्य ज्ञान यामधून शिक्षण देत आहे.
श्रीमती प्रज्ञा विनोद खिलारी (विशेष शिक्षिका)
शिक्षण : BA, DSE (MR)
रुजू दिनांक : ०७/११/२००८
माहिती : सन २००८ पासून विशेष शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. मुलांना ADL पद्धतीने भाषा,गणित,सामान्य ज्ञान यामधून शिक्षण देत आहे.दिशा प्रोजेक्ट नुसार अभ्यास करून घेत आहे. मुलांच्या मदतीने ऑर्गनडीच्या कापडाची फुले बनवून शाळेत होणाऱ्या वर्षभर कार्यक्रमासाठी वापरली जातात.
श्रीमती वनिता देवेंद्र धुमाळ (विशेष शिक्षिका)
शिक्षण : BA, DSE (MR)
रुजू दिनांक : २०/०१/२००९
माहिती : सन २००९ पासून विशेष शिक्षिका या पदावर कार्यरत आहे.मुलांना ADL कार्य पद्धतीने भाषा,गणित,सामान्य ज्ञान,कौशल्य,नृत्य,यामधून शिक्षण देत आहे.
श्री महेश शिवाप्पा जमदाडे (विशेष शिक्षक)
शिक्षण : BA, DSE (MR)
रुजू दिनांक : ११/१०/२०२२
माहिती :सन २०२२ पासून विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहे.दिशा प्रोजेक्टनुसार ADL पद्धतीने विद्यर्थ्यांच्या क्षमेतेनुसार सामाजिक,बौद्धिक व शारीरिक विकास याबाबत शिक्षण देत आहे.
श्री प्रवीण रमेश जगदाळे (विशेष शिक्षक)
शिक्षण : D.Ed,DSC (MR)
रुजू दिनांक : ११/१०/२०२२
माहिती :सन २०२२ पासून विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहे. दिशा प्रोजेक्टनुसार विशेष मुलांची गरज पाहून अभ्यास तयार करून मुलांना शिक्षण देणे.तसेच कॉम्पुटर वर आधारित कामे करणे,तसेच ऑफिसमध्ये आवश्यकतेनुसार मदत करणे.
श्री.संजीव वसंत मांडके (कला शिक्षक )
शिक्षण : BSLLLB,संगीत विशारद
रुजू दिनांक : १५/०२/१९९५
माहिती : सन १९९५ पासून कला शिक्षक या पदावर कार्यरत आहे. परिपाठ घेणे, गायन वादन शिकवणे, विद्यार्थ्यांची स्पर्धेसाठीची तयारी करून घेणे.
श्री.रामकिसन रतन तिरमुखे (कला शिक्षक )
शिक्षण : ATDAM
रुजू दिनांक : १५/०२/१९९५
माहिती :सन १९९५ पासून कला शिक्षक या पदावर कार्यरत आहे.विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा जसे नृत्य,गायन,नाटक या करीता नेपथ्य करणे.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.
श्री.अशोक अण्णा जाधव (शा.शि.शिक्षक )
शिक्षण : BA,BPEd (फिजिकल)
रुजू दिनांक : ०५/१२/१९९५
माहिती :सन १९९५ पासून कला शिक्षक या पदावर कार्यरत आहे.विद्यार्थ्यांची स्पर्धेसाठी तयारी करून घेणे.२०१३ रोजी स्पेशल ऑलम्पिक आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोरिया येथे भारताचे प्रतिनिधित्व केले.लोअर हॉकी या स्पर्धेत विद्यार्थ्यानी रौप्य पदक मिळवले त्यावेळी भारतीय टीमच्या प्रमुख प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.
श्री अजित गजानन कासुर्डे (वाहन परिचर )
शिक्षण : ३ री पास
रुजू दिनांक : १५/०२/१९९५
माहिती : सन १९९५ पासून वाहन परिचर या पदावर कार्यरत आहे.विद्यार्थ्यांची स्कूल बसने ने-आण करणे,बसमध्ये मुलांना चढ उतार करताना मदत करणे.
श्री.आकाश गजानन कासुर्डे (शिपाई)
शिक्षण : BCom
रुजू दिनांक : १५/०२/१९९५
माहिती : सन २०१० पासून शिपाई या पदावर कार्यरत आहे.साफसफाई करणे ऑफिसमधील सर्व प्रकरची कामे करणे.
श्रीमती नविना विजय पवार (लेखनिक)
शिक्षण : BCom
रुजू दिनांक : ०२/०८/२०१०
माहिती : गेली १४ वर्षे पुणे सेवासदन संस्थेमध्ये लेखनिक या पदावर कार्यरत आहे.२०१९ पासून सेवासदन दिलासा केंद्र आणि दिलासा कार्यशाळा येथे कार्यालयीन सर्व प्रकारचे काम करत आहे.
श्रीमती सिंधू विजय कापसे (मदतनीस)
शिक्षण : ७ वी पास
रुजू दिनांक : १५/०६/२०२२
माहिती : सन २०२२ पासून मदतनीस या पदावर कार्यरत आहे.शाळेतील साफसफाई करणे,मुलांकडे लक्ष देणे,शाळेच्या स्कूलबसवर जाणे.
श्रीमती सारिका अजित कासुर्डे (मदतनीस)
शिक्षण : १२ वी
रुजू दिनांक : २६/०७/२०२२
माहिती : सन २०२२ पासून मदतनीस या पदावर कार्यरत आहे. शाळेतील साफसफाई करणे,मुलांकडे लक्ष देणे,शाळेच्या स्कूलबसवर जाणे.
श्रीमती कविता अमित कुडले (मदतनीस)
शिक्षण : १२ वी
रुजू दिनांक : १५/०६/२०२३
माहिती :सन २०२३ पासून मदतनीस या पदावर कार्यरत आहे. शाळेतील साफसफाई करणे,मुलांकडे लक्ष देणे,शाळेच्या स्कूलबसवर जाणे.
श्री भूषण संदीप कुलकर्णी (वाहन चालक)
शिक्षण : SYBA
रुजू दिनांक : ०१/०९/२०२४
माहिती :सन २०२४ पासून शाळेच्या स्कूलबस वर वाहन चालक या पदावर कार्यरत आहे.
