Annual Events

सेवा सदन दिलासा केंद्रातील विद्यार्थ्यांची पुणे बुक फेस्टिवलला शैक्षणिक भेट

सेवा सदन दिलासा केंद्रातील विद्यार्थ्यांनी आज पुणे बुक फेस्टिवलला भेट देत विविध शैक्षणिक व सर्जनशील उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. पुस्तकांचे प्रदर्शन, कला-डिझाइन स्टॉल्स तसेच विविध ऍक्टिव्हिटीजचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून वाचनसंस्कृतीला चालना मिळते, असे आयोजकांनी सांगितले.

जागतिक अपंग दिनानिमित्त

दिनांक : 12/12/25
जागतिक अपंग दिनानिमित्त

जीवन ज्योत मंडळ येथे आयोजित नृत्य स्पर्धेत सेवा सदन दिलासा केंद्र शाळा
यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत 🥈 द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

💃🕺 या नृत्य सादरीकरणासाठी
🎓 मार्गदर्शन – धुमाळ मॅडम व वाळके मॅडम
👗 ड्रेपरी – रामकिसन तिरमुखे सर
🎵 गाण्याला मदत – कविता कुंडले

गणेशोत्सव

दिलासा केंद्रामध्ये अतिशय उत्साह व आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला

रक्षाबंधन सन

आज रोजी दिलासा केंद्र येथे रक्षाबंधन सन साजरा करण्यात आला

Annual Day

A celebration of student achievements and talents.

Cultural and National Festivals

Ganeshotsav, Dahi Handi, Diwali, Christmas, Independence Day, Republic Day, Children’s Day, Constitution Day, and Sneha Samelan.
Scroll to Top